वाहेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात
पैठण तालुक्यातील वाहेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत नागनाथ शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १२ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले पॅनल प्रमुख बंडुदादा बोबडे,निवृत्ती बोबडे,शब्बीर भाई,बबनराव नवले,लक्ष्मण दादा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व गावकरी यांनी एकत्रितपणे सोसायटी निवडणुकीत नागनाथ शेतकरी विकास पॅनलच्या सभासदांना निवडणून आनंले पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष *श्री दत्ताभाऊ पा गोर्डे* यांच्या निवासस्थानी आज सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अशोक सखाराम बोबडे,राजुमामा बोबडे, लक्ष्मण दादा बोबडे, बाबासाहेब आप्पासाहेब शिंदे,रमेश हरिश्चंद्र बोबडे, अंबादास नाथा बोबडे,बापू राव दगडु बोबडे,किसनराव घोडके,अशोक पंढरीनाथ काकडे,हारुण यासीन बागवान,भगवान अशोक सोनवणे सह रामा मिसाळ भालचंद बोबडे, बाळासाहेब बोबडे,कय्युम शेख,दिलीप सोनवणे,माणीक मिसाळ, गंगाधर शिंदे,गणेश दामोदर बोबडे,सोपान बोबडे, रामनाथ आण्णा बोबडे, विठ्ठल सोनवणे,संतोष सोनवणे,विष्णू सोनवणे, विष्णू बोबडे,रामेश्वर शिंदे गणेश शिंदे'संजय अण्णा बोबडे,कल्याण बोबडे, अशोक बोबडे,परसराम आसाराम बोबडे सह संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री आबासाहेब मोरे, आप्पासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.