पैठण : महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा कार्यक्रम आज दि.27सप्टेंबर 2022 रोजी होनोबाचीवाडी येथील अंगणवाडीमध्ये सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.या अभियानात महिलांनी सहभाग नोंंदवावा व आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी केले.या दरम्यान जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.यावेळी मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.त्याचबरोबर आरोग्य सेवक रमेश काथार यांनी गजानंद बोहरा हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.दोन्ही शिक्षकांचे सत्कार बोहरा यांनी केले. यावेळी आरोग्य सांगितले वक रमेश काथार,डॉ. भारती,मुख्याध्यापक अर्जुन पिवळ,शिंतेश्वर परमशेट्टी,अंगणवाडी सेविका विजया दुबे,मदतनीस गेंदाबाईजारवाल,अशि सेविका मेघा वैष्णव,ताराबाई बिघोतसह अदि माता भगिनी उपस्थित होत्या.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
বিদ্যালয়ৰ বাৰন্দাত বহি ছাত্ৰ-ছাত্ৰী সকলৰ প্ৰাৰ্থনা ৰাজ্যৰ মূখ্যমন্ত্ৰী ডঃ হিমন্ত বিশ্ব শৰ্মালৈ
উজনী মাজুলী ৰতনপুৰ গায়ন পঞ্চায়তৰ নপমুৱা কিংকৰচূক গায়নগাৱঁৰ এক অংশক সামৰি ১৯৭১ চনতেই স্থাপন...
गो फर्स्ट ने अब 12 मई तक सभी उड़ानें रद कीं, संचालन से जुड़ी समस्याओं के चलते उठाया कदम
नई दिल्ली, GoFirst Flights Canceled नकदी संकट से जूझ रही विमानन कंपनी गो फर्स्ट...
आज कांग्रेस की सरकार होती तो भूचाल आ जाता, इतनी बड़ी खबर दबा दी
आज कांग्रेस की सरकार होती तो भूचाल आ जाता, इतनी बड़ी खबर दबा दी
પરિવારથી વિખૂટા પડેલા મંદબુદ્ધિના યુવાનને પરિવાર સાથે મિલાપ કરાવતી સલાયા મરીન પોલીસ
www.mahirkalamnews.com👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻વધુ સમાચારો જોવા માટે ઉપર ની લિંક ઉપર ક્લિક કરોગુજરાતના...