पैठण : तालुक्यातील आवडे उँचेगाव येथील स्वच्छतेसाठी फूल नाही तर फुलाची पाकळी हा मानस ठेवून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुंदर असं सार्वजनिक शौचालय व निसर्गरम्य वातावरणामध्ये स्मशानभूमी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व गावकरी या सर्वांच्या श्रमदानातून गाव साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील आवडे उँचेगाव येथील परिसरात काट्याची झाडे,झाडेझुडपे, व इतर स्वरुपातील कचरा गावकऱ्यांच्या प्रयत्नातू साफसफाई करण्यात आली.आवडे उँचेगाव येथील परिसरात स्वच्छतेचे सातत्य टिकून राहील यासाठी हे गाव प्रयत्नशील आहे.परिसरात आसलेली भरमसाठ घाण नामशेष झालेली आहे.परिसराचे एक अपेक्षित स्वच्छतेचे स्वरूप दिसत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जमीन विवाद के चलते भतीजे को रस्सी में बांधकर चाचा एवं चाचा के परिवार ने जमकर पीटा
*जमीन विवाद के चलते भतीजे को रस्सी में बांधकर चाचा एवं चाचा के परिवार ने जमकर पीटा*...
ખંભાત કોલેજના વિદ્યાર્થી અર્જુન ભરવાડની ઓલ ઇન્ડિયા ઇન્ટર યુનિવર્સિટીમાં કબડ્ડી પ્લેયર તરીકે પસંદગી થઈ.
શ્રી ખંભાત તાલુકા સાર્વજનિક કેળવણી મંડળ સંચાલિત આર.પી.આર્ટસ, કે.બી.કોમર્સ, શ્રીમતી બી.સી.જે...
મહુવાથી રિપોર્ટર ગાડીવાળી @Sandesh News
મહુવાથી રિપોર્ટર ગાડીવાળી @Sandesh News
छबड़ा सुपर तापीय विद्युत परियोजना का ऊर्जा मंत्री ने किया निरीक्षण, दिए आवश्यक दिशा-निर्देश
ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हीरालाल नागर ने गुरुवार को बारां जिले के मोतीपुरा गांव स्थित...