लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - बीड भाजप तर्फे विनम्र अभिवादन!
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील साठे चौकातील साहीत्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ॲड. सर्जेराव तांदळे, प्रा.नागरगोजे देवीदास, विक्रांत हजारी,सलीम जहांगीर, भगीरथ बियाणी,अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, जगदीश गुरखुदे, मीरा गांधले, संगीता धसे, कपील सौदा, बाळू घुमरे, शांतीनाथ डोरले, सुनील मिसाळ, गणेश पुजारी,कृष्णा तिडके,
बाबूलाल ढोरमारे,अशोक पांढरे, नागेश पवार, विलास बामणे, दत्ता परळकर, राम राऊत, उद्धव आरे,संध्या राजपूत,लता मस्के,प्रीकु कडेजा, शैलजा मुसळे, शेख कटू भाई, राम प्रधान, विठ्ठल ठोकळ आदि पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संखेने उपस्थित होते.