कन्नड तालुक्यातील सायगव्हान येथील खचलेल्या पुलाची पाहणी करण्यात आली यावेळी शाखा अभियंता शिंदे यांनी रस्त्यावरील गडदगड नदीवरील फूल खचल्याने या राज्यमार्गावरील वाहतूक बंद झाली आहे . या खचलेल्या पुलाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक पाहणी करून तात्पुरता रस्ता बनविण्याचेआदेश दिले असुन खचलेल्या पुलावरून वाहने वापरू नये असे सांगितले . तसेच पोलीस खात्याने बंदोबस्त ठेवला होता . स.पो.नि. अभियंता बडे यांनी भेट देऊन तातेराव भालेराव , पो.उपनि . सागर पाहणी केली . यावेळी कार्यकारी सिंग राजपूत , हवालदार अजय अभियंता केंद्रे , उपअभियंता प्रशांत मोतींगे आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
চনিক বুমৰ শব্দত কঁপি উঠিল চৰাইদেউ জিলা
চৰাইদেউ জিলাৰ ওপৰেদি উৰি যোৱা এটা চুপাৰ চনিক জেট ফাইটাৰ প্লেনে সৃষ্টি কৰা এটা প্ৰচণ্ড শব্দত কঁপি...
महबूबा बोलीं- हिटलर के बाद नेतन्याहू सबसे बड़े आतंकी:नसरल्लाह को शहीद बता चुकीं
पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती ने सोमवार को कहा कि इजराइल के प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू एडोल्फ...
ભાવનગર ડિમોલેશનની સોદાબાજી પ્રકરણે એસ્ટેડ વિભાગના બે કર્મચારીઓની બદલી થઈ | SatyaNirbhay News Channel
ભાવનગર ડિમોલેશનની સોદાબાજી પ્રકરણે એસ્ટેડ વિભાગના બે કર્મચારીઓની બદલી થઈ | SatyaNirbhay News Channel