कन्नड : पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येणारी चिंचोली ( नकीब ) येथील अवैध देशी दारू विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत . त्यामुळे महिलांसह ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत २० सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत येथील अवैध दारू दुकाने तत्काळ बंद करण्याबाबतचा ठराव चिंचोली ग्रामस्थांतर्फे संमत करण्यात आला . याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे . चिंचोली नकीब ( ता . फुलंब्री ) येथील आक्रमक झालेल्या महिलांचा रोष बघून ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र जंगले यांनी महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केले . गावातील अनेक तरुण , नागरिक दारूच्या आहारी जात असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे . तसेच दारूपायी गावात भांडणतंटे वाढत आहेत . एक महिन्यात संपूर्ण दारू विक्री बंद करावी , अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्यात येईल , अशा इशारा वर्षा वाढेकर , वैशाली वाढेकर , पूजा जंगले , ज्योती वाढेकर , मनीषा जंगले , शोभा जंगले , कमल जंगले , फर्जना इम्रान शहा , शीतल वाडेकर , रोहिणी जंगले , शोभा सोनवणे , वैष्णवी पंडित , अफसाना शहा आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कार में नकली नोटों का जखीरा लेकर जोधपुर से अलवर जा रहे थे आरोपी, पुलिस ने ऐसे दबोचा
आरोपी एक सफेद कार में सवार तीन युवक व एक महिला भारी मात्रा में नकली नोट लेकर जनाना हॉस्पिटल की...
ન તો એમ્બ્યુલન્સ મળી ન મોટરબોટ, પૂરમાં ફસાયેલી પ્રસૂતાએ ટેકરા પર આપ્યો બાળકને જન્મ
આગ્રામાં પૂરથી ઘેરાયેલું બાહ ગામ. ભૂરે સિંહ માટે અહીં ગામની મહિલાઓ દેવી બનીને આવી હતી. જ્યારે...
CM Conrad Sangma attends NPP meeting in Mowkaiaw, West Jaintia Hills
CM Conrad Sangma attends NPP meeting in Mowkaiaw, West Jaintia Hills
চুৰি বাইক সহ ৬ টা বাইক চোৰ আটক তিনিচুকীয়া আৰক্ষীৰ
শনিবাৰে পুৱাই এখন চুৰি বাইক সহ ৬ টা বাইক চোৰ আটক তিনিচুকীয়া আৰক্ষীৰ ।