वैजापूर : विजय दशमीच्या दिवशी सीमाल्लोंघन करून लढायची सुरुवात आपण आधीच्या काळात करत होतो त्याच प्रकारची सुरुवात आता येणाऱ्या काळात आपल्याला करायची आहे . आजच्या या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांसाठी घोषणाबाजी थापेबाजी करत त्यांच्या विरोधात असलेल्या या सरकारशी लढा देण्याचा संकल्प आपण करूया असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैजापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केले . आज घटस्थापनेचे औचित्य साधून वैजापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात एकाच दिवशी स्वराज कंपनीच्या 51 ट्रॅक्टरचे शेतकऱ्यांना वितरण विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले . अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत याला कारण अतिवृष्टी आहे . या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे असे म्हणत येणाऱ्या काळात याकडे गांभीर्याने बघितले जाईल अशा प्रकारची अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અમદાવાદમાં Pentagon ફિલ્મ નું ટીઝર અને ગીત લોંન્જ થયું|AHMEDABADHEAD LINENEWS
અમદાવાદમાં Pentagon ફિલ્મ નું ટીઝર અને ગીત લોંન્જ થયું|AHMEDABADHEAD LINENEWS
ડબલ મર્ડર કેસમાં SITની રચના કરાયા બાદ પાંચ આરોપીઓ ઝડપાયા
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના ચૂડા તાલુકાના સમઢીયાળામાં જમીનના ડખામાં સશસ્ત્ર જૂથ અથડામણમાં રૂ. બે લાખની...
आदिवासी सरपंच ने प्रताड़ना से परेशान होकर कलेक्टर से लगाई मदद की गुहार
पन्ना।
आदिवासी सरपंच ने अनावश्यक प्रताड़ना से परेशान होकर कलेक्टर से लगाई मदद की गुहार।
...