पोयनाड नागोठणे मार्गावरील श्रीगाव रस्त्यावर (दिं.२६सप्टेंबर२०२२) दुपारी २ वाजताच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला.अपघाताची माहिती कळताच रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख राजाभाई केणी यांनी घटनास्थळी धाव घेतली व स्वतः च्या रुग्णवाहीकेत अपघातग्रस्तांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भरधाव वेगाने येणाऱ्या इको आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार ठक्कर झाली व हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती सदरील घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही ठक्कर इतकी जोरदार होती की, इकोच्या समोरील पूर्ण भाग दबला गेला तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे असून रस्त्यावर रक्ताचा सडाच्या सडा पसरला होता. थळ येथील मोटारसायकलस्वार दोन मुलांच्या भरपूर मार लागला असून त्यातील एकाची परिस्थिती चिंताजनक आहे. पोयनाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळीचा पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत. आजकाल तरुण मंडळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहने चालवीत असतात व वाहनावरील ताबा सुटून अशा प्रकारचे अपघात घडून स्वतःचा जीव धोक्यात आणत आहेत याची खंत यावेळी राजाभाई केणी यांनी यावेळी व्यक्त केली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
महाराजा सूरजमल की छतरी को तोडने के विरोध में उपखंड अधिकारी सुरेशकुमार को सौंपा ज्ञापन श्री क्षात्र पुरुषार्थ फाउंडेशन में भारी आक्रोश
श्री क्षात्र पुरुषार्थ फाउंडेशन के पदाधिकारियों ने महाराजा सूरजमल की छतरी को तोडने के विरोध में...
ડીસા ત્રણ હનુમાન મંદિર ખાતે ક્ષત્રિય જાગીરદાર સમાજની બેઠક યોજાઈ
ડીસા ત્રણ હનુમાન મંદિર ખાતે ક્ષત્રિય જાગીરદાર સમાજની બેઠક યોજાઈ
ભાજપના સમર્થનમાં હળવદમાં દલવાડી સમાજનું મહાસંમેલન: વઢવાણ વિધાનસભાના ઉમેદવાર જગદીશભાઈ મકવાણા સન્માન સમારોહમાં હાજરી આપી
64 ધ્રાંગધ્રા – હળવદ વિધાનસભા ક્ષેત્રના ભારતીય જનતા પાર્ટીના ઉમેદવાર પ્રકાશભાઈ વરમોરા આજે...
આકોલી માં જિલ્લા પોલીસ વડા ની અધ્યક્ષસ્થાને લોક દરબાર કાર્યક્રમ યોજાયો
કાંકરેજ તાલુકાના આકોલી હાઇસ્કુલ માં જીલ્લા પોલીસ વડા અક્ષયરાજ મકવાણા ની અધ્યક્ષ સ્થાને લોક દરબાર...
वाळू वाहतूक डंपरला साळगाव येथे अपघात
वाळू वाहतूक डंपरला साळगाव येथे अपघात