वैजापूर तालूक्यातील सर्व शेतकरयाना विनंती आपल्या शेतीचे झालेले नूकसान व त्या साठी होणारे पंचनामे तहसीलदार वैजापूर करत नाहीत - या साठी स्वता:हा हर्षवर्धन  जाधव तहसील ऑफिस येथे ठिय्या आंदोलना साठी बसले आहे सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवाना विनंती आपण सर्वांनी वैजापूर तहसिल येथे उपस्थित रहावे