हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यातील पानकनेरगाव जिल्हा परिषद सर्कल मधील शेगाव खोडके येथे शिवसेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये शेगाव वरखेडा वाघजाळी खैरखेडा येथील भाजपा व काँग्रेस मधील 200 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करण्यात आला

*प्रवेश करते राम मोरे संदीप खोडके गजानन सोनवणे ज्ञानेश्वर खोडके अश्रू खोडके विठ्ठल खोडके झलक खोडके गणेश खोडके गणेश खाडे ओंकार खोडके पवन खोडके परसराम खोडके बालाजी खोडके गोपाल खोडके बालाजी खोडके धोंडबराव खोडके राहुल खोडके गणेश वाठोरे मंगेश घोडके दिलीप घोडके जगदीश खोडके भगवान खोडके बाळू भगवान जाधव दत्ता विजय खोडके गोपाल लक्ष्मण खोडके गोपाल रमेश खोडके आकाश सदानंद खोडके हनुमान गजानन खोडके आकाश खोडके गणेश साहेबराव खोडके सुनील देविदास घोडके नितीन उत्तम खोडके आकाश कैलास खोडके रवी मदन खोडके शुभम साहेबराव पांढरे संतोष राजाभाऊ खोडके बबन विश्वजीत खोडके कैलास गजरा खोडके महादेव विठ्ठल खोडके प्रकाश वाठोरे, गणेश रामकिसन खोडके, रामेश्वर दत्तराव घोडके, रामा केशव मोरे, राजेंद्र भिकाजी ठोके, गजानन भगवान खोडके, बाबुराव संपतराव खाडे, तेजराव मारोतराव खोडके, राजू दत्तराव घोडके रमेश लक्ष्मण खोडके, विनोद व्यंकट शिवाजी जनार्धन खोडके, पुरुषोत्तम माणिकराव खोडके, प्रदीप यादव खोडके, विठ्ठल नरवाडे, सचिन मदनराव खोडके, प्रदीप यादवराव खोडके, निखिल प्रदीप शिंदे गणेश रमेश अंगूरकर ,तेजराव उत्तमराव वाठो,रे बाबू सुभाष खोडके, सुभाष विश्वनाथ घोडके, शिवानंद उत्तम शिंदे, गजानन कुंडलिकराव सोनवणे, श्याम साहेबराव नागरे,पवन धोंडबाराव अरगडे, सुनील वामनराव खोडके, मयूर सदानंद पांढरे, सतीश सिताराम पाटील,नंदू भास्कर आठवडे, संजू भाईदास ठोके, पांडुरंग भगवान इंगोले अजय रामराव ठोके, खोडके, मंगेश सदानंद खोडके, राहुल सोले, विजय बबन साळवे,राजेंद्र भिकाजी ठोके, बालाजी दयावान पाटील, बालाजी मुरलीधर खोडके, राम बबन नागरे ,विठ्ठल गजानन सगळे, विश्वनाथ बंडू सोनवणे ,बाळू जाधव,

यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला..!

 या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह तालुकाप्रमुख संतोष देवकर माजी जिल्हा परिषद सदस्य राजू मोरे शिवसेना उपतालुकाप्रमुख विठ्ठल रावजी जाधव सर्कल प्रमुख बि आर नायक सर्कल प्रमुख माणिकरावजी देशमुख सर्कल प्रमुख देविदास अण्णा वाघ गजानन खडसे माजी सरपंच माळशी शिवसेना शाखाप्रमुख अशोकराव गुंजकर शाखाप्रमुख विजय खोडके गोविंद देशमुख शिवसेना बाबुराव खोडके तेजराव खोडके पंढरी खोडके यांच्या सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..