सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी स्वर्गीय भिकाजी रामजी भुक्तर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आरंभ सेवाभावी संस्था व राजेश कृषी केंद्र आजेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भुक्तर, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महादेव काळे, तसेच डॉ तुकाराम भुक्तर, हरिभाऊ भडके, श्रीराम गोरे, दाजीबा चाटसे, रामा भुक्तर,राजेश भुक्तर,जिजाबाई भुक्तर ज्योती भुक्तर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ASIA WEDDINGS SHOW WEDDING AND JEWELLERY EXHIBITION
ASIA WEDDINGS SHOW WEDDING AND JEWELLERY EXHIBITION
04 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांचा “जनता दरबार”
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 04...
मोकाट कुत्र्यांच्या मुळे गेला पाच बकऱ्यांचा लचके तोडून जीव
( शिरपूर ) मालेगाव जिल्हा वाशिम .
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळात बकऱ्यांच्या रात्रीच्या वेळेस लचके...
ગઢ પોલીસ સ્ટેશન વિસ્તારમાંથી 4,28,712 અને વિદેશી બનાવટી દારૂની બોટલો જપ્ત કરવામાં આવી #newsgujarati,
ગઢ પોલીસ સ્ટેશન વિસ્તારમાંથી 4,28,712 અને વિદેશી બનાવટી દારૂની બોટલો જપ્ત કરવામાં આવી #newsgujarati,
સાબરકાંઠાના રાજેન્દ્રનગર સ્થિત સહયોગ કૃષ્ઠ યજ્ઞ ટ્રસ્ટ સંસ્થા દ્વારા દિવ્યાંગો માટે રાસ ગરબાનું આયો
સાબરકાંઠાના રાજેન્દ્રનગર સ્થિત સહયોગ કૃષ્ઠ યજ્ઞ ટ્રસ્ટ સંસ્થા દ્વારા દિવ્યાંગો માટે રાસ ગરબાનું આયો