कुरुंदा बसस्थानक जवळ दुचाकीचा अपघात दोन जण गंभीर जखमी

वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात रस्त्यावरील बस स्थानक परिसरात मोटरसायकल व ऑटो चा अपघात घडल्याने दोन जण गंभीर जखमी.वेळीच नागरिकांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलविले मोटरसायकल व ऑटो चा झालेल्या अपघातात मोटरसायकलचा चुराडा झालाय तर ऑटो रस्त्याच्या खड्ड्यात पलटी होऊन पडला या अपघातात शेख अबुजर , शेख फेरोज हे दोघे गंभीर जखमी आहेत यातील एक जण खाजगी रुग्णालयात तर एक शासकीय रुग्णालयात नांदेड येथे उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.