भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या दसरा महोत्सवाची रामलीला मैदानावर जयंत तयारी

हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे दरवर्षी दसरा महोत्सव भरविण्यात येतो परंतु मागील दोन वर्ष झाले कोरोनाच्या लहरीपणामुळे दसरा महोत्सव भरविण्यात आला नव्हता हा दसरा महोत्सव भारतात दुसऱ्या क्रमांकावर असणारा महोत्सव आहे आणि या ठिकाणी अनेक व जिल्ह्यातून दसऱ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक येत असतात अशा या दशरा महोत्सवाची तयारी करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे