पालम प्रतिनिधि....
सध्या देशभररात लंपिच्या आजाराने थैमान घातले आहे.
या मधे पशु मोठ्या प्रमाणात दगावले जात आहेत, हा आजार आटोक्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे.याचाच एक भाग म्हणून नुकतेच परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील शेख राजुर येथे आजारी पशुना लसीकरण करण्यात आले.
या प्रसंगी..
डॉ मगडेवार सर सरपंच पांडूरंग पवार सामाजिक कार्यकर्ते प्रा सदानंद हतिअंबिरे मारोती चाबरे रंगनाथ कल्याणकर, नागेश कोंडूळकर, उमाजी पंडित, नागेश डोरे, इत्यादी उपस्थित होते