केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला मेळावा...
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांच्या उपस्थितीतमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेल होत यावेळी भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर हे तीन दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते केंद्रशासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना राबवत असल्याच त्यांनी यावेळी सांगितलंय. या मेळाव्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती तर यावेळी
आमदार राणा जगजीसिंह पाटील,आमदार तानाजी मुटकुळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, रामदास पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे,नाथराव कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.