कन्नड तालुक्यातील सायगव्हान येथिल गडदड नदी वरील पुल पुराच्या प्रभावामुळे पुल खचल्यामुळे नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे तसेच हा पुल खचल्याने प्रयायी मार्ग चाळीसगाव कडे जाणारा रस्ता पुर्ण पणे बंद झाल्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे