कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी गाव ते लासूर फाटा या अडीच किलोम मीटर रस्त्याच्या दुरावस्तीविषयी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जनशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता . प्रशासनाने दखल न घेतल्याने जनशक्ती संघटनेने १ ९ रोजी रास्तारोको आंदोलन केले . प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत रस्त्याची समस्या वरिष्ठाकडे मांडुन रस्त्याचा • सोडविण्यात येईल , असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले . देवगाव रंगारी ते लासूर फाटा या अडीच किलोम मीटर शेती वापरासाठीच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे . या रस्त्यानी बैलगाडी तर सोडा पायी चालणे जिकिरीचे झाले आहे . याची दखल घेऊन जनशक्ती संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी निवेदने देत प्रश्न रस्ता दुरूस्ती ची मागणी केली होती . मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शेळके , काम गार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाकर भुसारे , कन्नड तालुका अध्यक्ष, संदिप गोरे युवा आघाडी जिल्हाप्रमुख संतोष कोळगे , जगदिश ब्रिसाने , दत्तु रावते , संदिप गोरे , संजय चोथरे , उपजिल्हा प्रमुख शेख जावेद , रमेश गायकवाड , शेतकरी आघाडी तालुका प्रमुख गोकुळ हिवाळे , युवा तालुका प्रमुख संतोष सोनवणे , उपतालुकाप्रमुख रमेश खरात , नंदकुमार केळगद्रे , राजेश शेजवळ , सुनील जटवाडे , मतीन शेख , जितेंद्र गुसाळे , बापु चोथरे , गणेश चोथरे , बाळु देसाई , सहदेव चोथरे , राहुल चोथरे कोतवाल अखिल शेख आदीसह मोठ्या शेतकरी उपस्थित होते . सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे , नायब तहसीलदार दिनेश राजपूत , तलाठी विजय म टिंगे यांनी मध्यस्थी करत आंदोलन थांबवण्याची मागणी केली . त्यानंतर कनिष्ठ अभियंता बनगाळे , व्ही . डी . करंजीकर , मंडळ अधिकारी आबा पाटील यांना निवेदन देण्यात आले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કાણીયેલ ખાતે રંગોળી સ્પર્ધા યોજાઈ
#buletinindia #gujarat #kheda
निराश्रित गौवंश को सड़क दुर्घटना से बचाने के लिए लगाए हेल्पर
निराश्रित गौवंश को सड़क दुर्घटना से बचाने के लिए लगाए हेल्परबून्दी, 27 अगस्त। भारतीय राष्ट्रीय...
दिल्ली-NCR में सुबह-सुबह जोरदार बारिश, नोएडा के सभी स्कूल बंद; दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे पर भरा पानी
बारिश से दिल्ली-एनसीआर में कई जगह जलजमाव
दिल्ली-एनसीआर में सुबह हुई जोरदार बारिश से कई...
*বীৰ চিলাৰায় বঁটা বাবে নিৰ্বাচিত হৈছে তন্ময়ী শ্ৰুতিধাৰা*
SLUG:- BIR CHILARAI AWARDANCHOR STORY:- বীৰ চিলাৰায় বঁটাৰ বাবে নিৰ্বাচিত হৈছে জৱাহৰ নবোদয়...