पाचोड येथे दिव्यांगणा प्रमाणपत्र वाटप

पाचोड/ येथील ग्रामीण रूग्णालयात दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत शिबिर पार पडले. यावेळी डॉ. शिवाजी पवार, अस्थिरोग तज्ञ डॉ.दयानंद कांबळे, मनोविकार तज्ञ डॉ.गजानन कवळे,डॉ.किर्ती तांदळे,नेत्ररोग तज्ञ डॉ.दुर्गा पाटील,फिजीओथेरपीस्ट प्राची काटे,नेत्र समूपदशेक दत्ता बढे, समाजसेवा अधिक्षक आकाश चव्हाण आदीनी शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले