सामाजीक कार्यकर्ते गजेंद्र बांडे लढणार जिंतुर येथे स्वबळांवर नगरपालिका निवडणुक
परभणी जिल्हयांतील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे लढणार स्वबळांवर निवडणूक तसेच जिंतुर येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले धडाडीचे कार्य करणारे गजेंद्र बांडे स्वबळांवर नगरपालिका निवडणुक लढणार असुन हया निवडणूक लढवणार नंतर सामान्य जनतेच्या हितासाठी खंबीरपणे निवडणूक लढवणार तसेच शेतकरी बांधव व व शासकीय रखडलेले कामे म्हणजे शासकीय अधिकारा पासून वचिंत असलेले नागरीक यांना देखील सर्वे सोय सुविधा उपलब्ध करुन देणार तसेच निराधार पगारी घरकूल योजना पाण्याचे नळ घरोघरी सुविधा देणयात येणार बँकेतील कर्ज उपलब्ध करून देणयात येणार ज्यांना आजपर्यंत शासनाने कोणताही लाभ गरजु व्यकतीला दिला नसेल अशया देखील मदतीचा हात म्हणून निधी उपलब्ध करून स्वता जिंतुर तालुक्यांचे भावी नगर सेवक गजेंद्र बांडे सर हे देणार व शासकीय सर्व सामान्य जनतेच्या उपजिवीका करण्यासाठी महिणयाला राशन म्हणजेच गहु तांदुळ अशे धान्य राशन कार्डा मदधे नाव असून देखील राशन मिळत नाही याची देखील चौकशी मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या कडे निवेदनाद्वारे तत्काळ चौकशी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे हे करणार असुन सदर जनतेच्या नावाखाली शासनाचा निधी उपलब्ध असुन देखील जर जनतेला मिळत नसेल तर तयांची देखील चौकशी करणयात यावी असे निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात येणार असून सामान्य जनतेला न्याय व शासकीय सूविधा उपल्बध लवकरच मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन जिंतुर तालुक्यांचे रखडलेले कामे वेळेवर पुर्ण करावी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत जिद चिकाटी हया सर्व गोष्टी अंगी बाळगून स्वतांचया स्वबळांवर लवकरच निवडणूक लढवणार तसेच नगरपालिका निवडणुक अपक्ष उमेदवारातुन लढवणार व जनतेच्या हितासाठी खंबीरपणे कधीपण जनतेचया कार्याची दखल घेऊन फक्त समाजकारणच नेहमी करणार असे आश्वासन जिंतुर तालुक्यांतील पत्रकार बांधव यांना गजेंद्र बांडे यांनी दिले