कन्नड तालुक्यातील किल्ले अंतुर वरती होणारे गैर कृत्यांना आळा घालण्याची मागणी सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड विभाग या दुर्ग संवर्धन संघटनेने केली आहे . या बाबद सहाय्यक संचालक राज्यपुरातत्व विभाग औरंगाबाद व पिशोर पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदना नुसार किल्ले अंतुर वरती काही अनोळखी लोक मद्यपान , मांसाहार शिजविणे , पत्ते , जुगार खेळणे आदी मेजवान्या करीत असुन यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे . तशा प्रकारचे फोटो व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत तसेच शमेजवान्या साठी वापरल्या जात असलेल्या प्लास्टिक पत्रावळ्या ग्लास आदी वस्तु ही किल्ल्या वरतीच फेकून देत असल्या मुळे अस्वच्छता व प्रदुषण निर्माण होऊण पर्यावरणास हानी पोहचत आहे . या गैर प्रकारांना पायबंद घालण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले प्रसंगी विष्णु भिंगारे , किशोर नागणे , संदिप नवले , अंकुश जाधव , मारुती बढे , संदिप शिंदे , कैलास मारकड , ईश्वर कोटावळे , ज्ञानेश्वर ओपळेकर , प्रशांत चौधरी , उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Conrad Sangma reacts to proposed repealing of Meghalaya Gaming Act
Conrad Sangma reacts to proposed repealing of Meghalaya Gaming Act
પાલીતાણા દયાનંદ નગરીની હજારો યાત્રિકો એ મુલાકાત લીધી
પાલીતાણા દયાનંદ નગરીની હજારો યાત્રિકો એ મુલાકાત લીધી
APSC পৰীক্ষাত অৱতীৰ্ণ হ'ব বিচৰা তামুলপুৰৰ ছাত্ৰ ছাত্ৰীৰ বাবে সু খবৰ
Apsc Free coaching,Tamulpur
પાવીજેતપુર APMCના ચેરમેન જીતેન્દ્રભાઈ પટેલની છોટાઉદેપુર જિલ્લા કિસાન મોરચાના કોષાધ્યક્ષ તરીકે વરણી
પાવીજેતપુર APMCના ચેરમેન જીતેન્દ્રભાઈ પટેલની છોટાઉદેપુર જિલ્લા કિસાન મોરચાના કોષાધ્યક્ષ તરીકે...