आज आखील भारतीय भ्रष्टचार निर्मुलन संघर्ष समितीच्या बीड शहरध्यक्ष पदि सिमाताई शिलवंत यांची निवड झाल्या बद्दल आज एम एस कन्ट्रक्शन संचालक सातिराम आण्णा ढोले यांच्या वतीने सत्कारीत सन्मानाती करण्यात आले

एम एस कंन्स्ट्रक्शन संपर्क कार्यलय बाजीराव जगताप कॉपलेक्स बीड येथे प्रमुख उपस्थित अॕड प्रेरणा ताई सुर्यवंशी व संध्याताई भोसले व प्रविण शिलवंत व रिल्स स्टार पायल वंजारे व रयत सामाजिक प्रतिष्ठाण चे मार्गदर्शक गणेश माने व देशमुख व समाजसेवक शरद झोडगे व सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा)ढोले यांच्या उपस्थित सत्कार संभारंभ करण्यात आला या वेळी सचिन तेलप जयदिप ढोले भैय्या ढोले आप्पा ढोले बाळु ढोले अशोक सांळुके विठ्ठल ढोले पांडुरंग ढोले विकास डोंगरे यानी मोलाचे सहकार्य केले