राजश्री शाहू महाराज अपंग विद्यालयांमध्ये शहर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार राजू जी सातव यांची जयंती साजरी

वसमत शहरातल्या शाहू महाराज अपंग विद्यालयांमध्ये शहर काँग्रेसच्या वतीने अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत स्वर्गीय माजी खासदार राजू जी सातव यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अब्दुल हफिस अब्दुल रहमान डॉक्टर एम आर क्यातमवार सीम ऑफिस तेजस्विनी वाघमारे रवी किरण वाघमारे नदीम सौदागर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते