पैठणमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा आढळला मृत्यूदेह

पैठण/ पैठण येथील नाथ मंदिराच्या परिसरात (दि.०१)रोजी सकाळी एका ६०ते६५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.

याविषयी पोलिसांकडून भेटलेल्या माहीती नुसार,पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाथ मंदिर पार्किंग येथे एका अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचे प्रेत वय अंदाजे 60 ते 65 वर्ष वयोगटाचे मृत्यूदेह मिळून आला असून संबंधित व्यक्तीचे वर्णन अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, कोपरी, पांढऱ्या रंगाचे धोतर, गळ्यात तुळशीची माळ असुन लाल रंगाची गोधडी. सदर व्यक्तीस कोणी ओळखत असेल किंवा बेपत्ता असल्यास कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा पोलीस निरीक्षक के.एस.पवार पोलीस ठाणे पैठण औरंगाबाद (ग्रामीण )7758835357

सपोनी पी पी मुंडे 7722009765.

Asi मदने 8208393305

 पोहेका एस आर चेडे 8329618122, यांनी केले आहेत.