प्रतिनिधी :- श्री दत्त कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकळी अमिया ता. आष्टी जि. बीड या पतसंस्थे मार्फत, पतसंस्थे चे व्यवस्थापक रमेश रावसाहेब तावरे यांनी थकीत कर्ज रक्कम रुपये दोन लाख चौतीस हजार सहाशे सहासष्ट रुपयाचा चेक क्रमांक 134048 हा अशोक दामोदर काळे राहनार फत्तेवडगाव ता.आष्टी जि. बीड यांचे नावे कर्ज वसुली साठी बँकेत भरला होता. सदरचा चेक न वटता परत आल्याने पतसंस्थेने एन. आय. ऍक्टचे चे कलम 138 प्रमाणे संक्षिप्त फौ.ख. नं. 505/2018 खटला दाखल केला होता. खटल्यातील फिर्यादी पक्ष व आरोपी पक्षाचा साक्षी पुरावा मा.न्यायालयाने नोंदवून घेतला व दोनी बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून दिनांक 15/09/2022 रोजी या खटल्याचा निकाल आष्टी न्यायालयाचे न्यायाधीश मा. एम.के. पाटील साहेब यांनी दिला. व या खटल्यातील आरोपाची निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ऍड बापूसाहेब भास्करराव गर्जे यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे आरोपीची बाजू मांडून आरोपीला न्याय मिळवून दिल्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વઢવાણ મેળામાં પ્રથમ દિવસે લોકગીતોની રમઝટ:આજે ડાયરો તથા હાસ્ય દરબાર યોજાશે
સુરેન્દ્રનગર શહેરના પ્રખ્યાત વઢવાણ અને સુરેન્દ્રનગરનો મેળો સ્વામિનારાયણ મંદિરના સંતોના હસ્તે...
ગ્રામ્ય વિસ્તારોમાં કમોસમી વરસાદને કારણે ખેતી પાકોને નુકસાન
છેલ્લા 15 દિવસથી વાતાવરણમાં અચાનક પલટો આવ્યો છે જેને કારણે જગતનો તાત મુશ્કેલીમાં મુકાયો છે. આજરોજ...
विद्यार्थी नी ला भरधाव ट्रैक्टरने चिरडले
कन्नड तालुक्यातील विठ्ठलपुर येथिल टेकडी वस्तीवरील विद्यार्थीनी श्रध्दा सोमिनाथ पिंपळे शाळेतून...
सेवा में सदैव समर्पित है कृष्णा सेवा संस्थान : दवे कृष्णा सेवा द्वारा 81 किलो गुड़ व सूखा चारा भेंट
कृष्णा सेवा संस्थान द्वारा पुरे वर्ष गौ सेवा हेतु विभिन्न सेवाएं प्रदान की जा रही है संस्थान...
पावसाचे पाणी रस्त्यासह शेतात सोडून शेतीसह मालाची हानी!
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील प्रकार
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला स्वातंत्र्यदिनी | आत्मदहनाचा इशारा..
पावसाचे पाणी रस्त्यासह शेतात सोडून शेतीसह मालाची हानी!
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील...