आज मुंबई विधान भवन येथे महाराष्ट्र राज्याचे मा.उप मुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या हस्ते शिन्दे गटाचे पंचायत समिती सदस्य लतीफ भाई कुरेशी बिडकीन ,यांचा जाहीर प्रवेश झाला..आमचे मार्गदर्शक व राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.श्री.दत्ताभाऊ गोर्ड,मा.आमदार संजय भाऊ वाघचौरे,तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ,बिडकीन गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ चव्हाण,शेख अख्तर शहर अध्यक्ष,प्रल्हाद भाऊ काकडे,नगर सेवक रियाजोदीन भाई ईनामदार,आप्पासाहेब गायकवाड,महेमुद भाई शहा, उपस्थित होते