माजी आमदार हर्षवर्धन जाधव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खुल्ताबाद तालुक्यामध्ये सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले, तरी तहसिलदार ऑर्डर काढण्यास टाळाटाळ करत होते, तथापि मा. हर्षवर्धन दादा जाधव यांनी स्वतः शेतक-यांच्या बांधावर जाऊन, नुकसानीचे पंचनामे करूण खुल्ताबाद तहसिलदार यांना ऑर्डर काढण्यास भाग पाडले.