परभणी प्रतिनिधी 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

भारतीय संरक्षण कायद्यानुसार जनसमान्य जनतेच्या व प्रशासनाच्या नियम नियंत्रण साठी, पोलिस प्रशासन तयनात केले, भारतात सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुख सुविधा उपलब्ध आहेत, परंतु रात्रंदिवस जिवाच रान व डोळ्यात तेल घालून आपल्या सेवेसाठी तत्पर असतात, मात्र सोई सुविधा पासून पोलिस कर्मचारी कोसो दूर असल्याने, माननिय श्री श्रीनिवास इंदुरकर यांनी आखील भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेची निर्मिती केली, परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते श्री विनोदअण्णा भोसले यांची नियुक्ती करून, परभणी जिल्ह्यासह तालुक्यातील पदन्युक्त्या करण्यासाठी आदेशीत केले, त्या अनुषंगाने विनोदअण्णा भोसले यांनी श्री रामेश्वर बचाटे स्टेशन वडगाव यांची, सामाजिक बांधिलकी व सेवाभावी वृत्ती, सतत जनसमान्य जनतेच्या संपर्क, या सर्व बाबीची दखल घेऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मंचकराव बचाटे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष श्रीकांतभाऊ भोसले, पत्रकार धाराजी भुसारे, सरपंच सेवा महासंघ चे विभागीय अध्यक्ष कल्याणराव साबळे, गोपीनाथ शिंदे आदि मान्यवरांच्या उपस्थिीत परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, या वेळी नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष प्रा हनुमान जाधव, रामेश्वर बचाटे, कैलास पांगरकर, पांडुरंग काळदाते, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद साबणे, जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत दाळपुसे,परभणी तालुकाध्यक्ष हेमराज चोपडे,उपाध्यक्ष दत्ता कदम, कायदे विषयक सल्लागार ॲड.विनायक पारवे, शहराध्यक्ष गंगाधर यादव,पालम तालुकाध्यक्ष साहेबराव बंडे, पूर्णा तालुकाध्यक्ष मारोती कदम, उपाध्यक्ष विशाल भोसले, तारकळस शहराध्यक्ष लक्ष्मण भोसले, गंगाखेड तालुकाध्यक्ष वल्लभ क्षीरसागर, पाथरी तालुकाध्यक्ष अनिल कोल्हे, शहराध्यक्ष सुनील ढवळे, जिंतूर तालुकाध्यक्ष दिनकर चौधरी पदाधिकारी उपस्थीत होते, रामेश्वर बचाटे यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने परिसरातील जनसामान्यांतून अभिनंदन केले जात आहे.