आज अंबड शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या वेळी नगर सेवक संदीप दादा खरात,जालना जिल्हा शासकिय वस्तिग्रह निरीक्षण समिति सदस्य राहुल व्ही खरात,युवा नेते चंद्रकांत कारके उपस्थित होते.