देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे त्या अंतर्गत जळकोट भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळकोट भाजपा कार्यालयात या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत जी रायेवार जळकोटचे माजी नगराध्यक्ष व्यंकटजी तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राजेंद्र संभाजीराव केंद्रे, युवा नेते नगरसेवक विवेकानंद देवशेट्टे भाजपचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बालाजी मालुसरे बालाजी तिडके गोपीनाथ केंद्रे शिवाजी डुकरे युवा नेते सचिन केंद्रे धनराज पाटील रामेश्वर पाटील अरविंद पाटील माधव मोरे दिलीप पवार शैलेश नागसाखरे बालाजी गुडसुरे बालाजी सिंदगीकर दिनकर बिरादार बालाजी पन्हाळे शुभम देवशेट्टे शिवाजी घुले बालाजी पवार सखाराम सूर्यवंशी गजानन बादलगे सरपंच गजानन मुसळे धनराज पाटील सचिन गुट्टे अमोल गुट्टे पंडित दळवी विजय गायकवाड यशवंत बनसोडे अरविंद पाटील दिलीप पवार अरुण केंद्रे आप्पाराव पाटील सतीश पाटील राहुल भालके दयानंद मारुती फुलारी सखाराम सूर्यवंशी सोनटक्के मारुती संदीप वाघमारे पाटील सतीश बाळासाहेब सोमवंशी जयस्वाल श्याम मुसळे राहुल श्रीनिवास पन्हाळे प्रभाकर हालगी सोमनाथ शिंदे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात 51 लोकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल राधाई ब्लड बँकची सर्वस्वी विश्वनाथ डांगे गजानन राठोड कुमार साबणे शिरसाठ सर महेश भांगे सुलोचना साबळे सुष्मिता शिंदे सुमित कुमार सर यांच्या सहकार्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र केंद्रे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी मालुसरे नगरसेवक विवेकानंद शेट्टी यांनी आभार मानले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AssistHealth: Making Healthcare Simple, Accessible, and Stress-Free
AssistHealth, founded by Dr. Vasu G
Ramakrishna, an orthopedic specialist with over 22 years of...
পূব গুৱাহাটী ৰাজহুৱা দূৰ্গামন্দিৰত দুৰ্গাপূজাৰ আয়োজন
পূব গুৱাহাটী ৰাজহুৱা দূৰ্গামন্দিৰত দুৰ্গাপূজাৰ আয়োজন
दुनियाभर में नेताओं ने मनाई दिवाली:ब्रिटिश PM ने आरती की; व्हाइट हाउस में मिलिट्री बैंड ने ओम जय जगदीश हरे बजाया
फेस्टिवल ऑफ लाइट्स यानी दिवाली के त्योहार को लेकर भारत समेत दुनिया भर में जश्न मनाया गया। इस...
amreli I અપક્ષ ઉમેદવાર કરણભાઈએ કોઈ પક્ષને ટેકો આપ્યો નથી I Divyang News
amreli I અપક્ષ ઉમેદવાર કરણભાઈએ કોઈ પક્ષને ટેકો આપ્યો નથી I Divyang News