नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर परिसरात चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नाशिक शहर परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावर दोन बिबट चढल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनतर वनविभाग सतर्क झालं असून सध्या या व्हिडिओचा तपास सुरू आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या सांगवी येथील दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर दोन बिबट चढताना दिसले. हा व्हिडीओ प्रत्यक्ष मोबाईलमध्ये शुट केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરત: છોટા શકીલ ગેંગ સાથે કનેક્શન અંગે તપાસ
સુરત: છોટા શકીલ ગેંગ સાથે કનેક્શન અંગે તપાસ
मुंबई के होटल में मिली महिला मॉडल की लाश, सुसाइड को पढ़कर हैरान रह गई पुलिस
देश की आर्थिक राजधानी और मायानगरी मुंबई से बड़ी खबर सामने आई है. यहां अंधेरी स्थित होटल में एक...
मराठा आरक्षणासाठी मराठा ठोक मोर्चा आक्रमक.
मराठा आरक्षणासाठी मराठा ठोक मोर्चा आक्रमक.
સંસ્કારી નગરી વડોદરાના ગરબા વિશ્વ વિખ્યાત
#buletinindia #gujarat #vadodara
महा अभिषेक के साथ नर्मदश्वर महादेव की हुई प्राण प्रतिष्ठा ....
सुल्तानपुर . नगर के लक्ष्मी नाथ मोहल्ले में नवनिर्मित मंदिर में वैदिक पद्धति से विधि विधान के...