पाथरी ग्रामीण रुग्णालयात १० सप्टेंबर रोजी रेणापुर येथिल गरोदर महीलेला पोटात दुखत असल्याने आणले असता रुग्णालयात असलेल्या परीचारीकेने तपासून पृकृती नाजुक असल्याचे सांगत परभणीला पाठवले परंतु सदरील गरोदर महीला परभणी येथील रुग्णालयात दाखल झाली असता तीला प्रसुतीसाठी चार-पाच दीवसाचा वेळ असल्याचे सांगितले तर दुसऱ्या दीवशी अंधापुरी येथिल गरोदर महीला रुग्णालयात आली असता रुग्णालयात असलेल्या परीचारीकेने या महीलेच्या गर्भात पाणी कमी आहे.महीलेला रक्त कमी असल्याचे सांगत परभणीला पाठवले ही महीला परभणीच्या रुग्णालयात पोहचली असता तीची प्रसुती नाॅर्मल झाली याचा अर्थ असा होतो की पाथरी रुग्णालयात रूग्णाच्या जीविताशी खेळले जात असुन संबंधीत प्रकरणी उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या कडे तक्रार दीली असल्याचे लींबाजी ढवळे यांनी म्हटले आहे

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं