कन्नड तालुक्यातील नागापूर येथे आज दिनांक 20/09/2022 मंगळवारी रोजी नागापूर ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष शेतकरी,गावकरी यांना जनावरावरील भयानक संसर्गजन्य आजार (लम्म्पी)या विषयी उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले.त्या प्रसंगी उपस्थित डॉ.राकेश संभाजी चव्हाण.(पशुधन विकास अधिकारी श्रेणी 1 चिंचोली.). डॉ. आर. एस. नीलकंठवार (पशुधन पर्यवेक्षक श्रेणी 2 करंजखेड) डॉ.मोहन शेषराव सुसुंद्रे पशुधन पर्यवेक्षक नागद. यांनी शेतकऱ्यांना आजाराविषयी गांभीर्य समजाऊन सांगितले.तसेच फवारणी साठी औषधं वितरण करण्यात आली. यास शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Hero Karizma XMR की भारत में शुरू हुई डिलीवरी, 13 हजार से ज्यादा लोग कर चुके हैं बुक
Hero MotoCorp ने अपनी लेटेस्ट पेशकश Karizma XMR डिलीवर करना शुरू कर दी है। Karizma XMR हीरो...
विद्यार्थ्यांना गणवेशा साठी सौ सुमती नखाते यांची वीस हजारांची मदत.
पाथरी:- शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके मोफत दिली जातात मात्र गणवेश वाटपात केवळ...
દિયોદર વિધાનસભાના ભૂવાઓ કોંગ્રેસના સમર્થનમાં
દિયોદર વિધાનસભાના ભૂવાઓ કોંગ્રેસના સમર્થનમાં
India Mobile Congress: एरिक्सन का 5जी रोबोटिक डॉग देख लोग बोले-वाह क्या चीज है | Aaj Tak News
India Mobile Congress: एरिक्सन का 5जी रोबोटिक डॉग देख लोग बोले-वाह क्या चीज है | Aaj Tak News