१० दिवसांत अवैध नळांची यादी द्या औरंगाबाद: अधिकृत आणि अनधिकृत नळांची यादी येत्या दहा दिवसांत सादर करा , असे आदेश मनपा प्रशासक डॉ . अभिजित चौधरी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले . या यादीच्या आधारेच नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नागरिकांना नळ जोडण्या दिल्या जाणार आहेत . यादीच्या आधारेच हे नळ दिले जातील असे संकेत त्यांनी दिले . त्यामुळे अनधिकृत नळ असलेल्यांना नवीन योजनेचे नळ कनेक्शन मिळणे कठीण होणार आहे . ज्या भागात जलवाहिनी टाकूनही पाणी येत नाही किंवा दूषित पाणीपुरवठा होतो अशा भागात प्राधान्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे आदेश त्यांनी दिले . नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत सध्या तीस जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे . त्यापैकी अकरा कामे प्राधान्याने करा . मार्चपर्यंत ११ जलकुंभांचे काम पूर्ण झाले पाहिजे , असे आदेश डॉ . चौधरी यांनी दिले . शहरातील पाणीपुरवठा आणि पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी डॉ . चौधरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली . नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सर्वच मालमत्ताधारकांना नवीन नळ कनेक्शन दिले जाणार आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
तुम्ही बैलगाडा नाही बोकडाची गाडा शर्यत पाहिली का.. पहा व्हिडिओ
आता फक्त बैलगाडा नाही चक्क बोकडाची शर्यत
ઢાંકી પમ્પીંગ સ્ટેશનમાંથી 10 દિવસમાં ત્રીજી લાશ મળી
લખતર ઢાંકી પમ્પિંગ સ્ટેશનમાં 10 દિવસમાં ત્રીજી લાશ મળી હોવાનું હાલમાં જાણવા મળે છે. ત્યારે આજે...
महाराणा प्रताप जन्मोत्सव को लेकर बैठक आयोजित, राष्ट्रवादी युवाओं में दिख रहा उत्साह
आगामी 9 जून को वीर शिरोमणि महाराणा प्रताप के जन्मोत्सव कार्यक्रम को लेकर युवाओं में उत्साह चरम पर...
Husband of the Year Ranbir Kapoor "Patiently" Took This 2 AM Photo Of Alia Bhatt. - Newzdaddy
Ranbir Kapoor and Alia Bhatt are one of Bollywood's ...
প্ৰবীণ সাংবাদিক ৰাজেন্দ্ৰনাথ সন্দিকৈলৈ ডিব্ৰুগড় প্ৰেছ ক্লাৱৰ নীলিম চৌধুৰী সোঁৱৰণ সাংবাদিকতা বঁটা
সাংবাদিক ৰাজেন্দ্ৰনাথ সন্দিকৈলৈ ডিব্ৰুগড় প্ৰেছ ক্লাৱে প্ৰদান কৰিলে এই বৰ্ষৰ নীলিম চৌধুৰী সোঁৱৰণী...