सोसायटीची निवडणूक बिनविरोध मनूर : येथील विविध सहकारी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली . मनूरचे सरपंच राजीव साळुंके , उपसरपंच नितीन बाळाभाऊ साळुंके , माजी सभापती रामहरी जाधव , भागीनाथ मगर , मंजाहरी गाढे , प्रभाकर जाधव , नवनाथ राऊत , भानुदास पिंपळे , संतोष साळुंके , संतोष दौंगे , माजी उपसरपंच विजयसिंह तुळशीराम पाटील , सुनील जगताप , बाळू भागीनाथ दौंगे , निवडणूक निर्णय अधिकारी एस . पी . मुळे उपस्थित होते . या वेळी सर्व विजयी उमेदवाराच्या बिनविरोध निवडून आलेल्या व संचालकांचा सत्कार करण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Fastest Cars In The World: पलक झपकते ही हवा से बात करती हैं ये सुपरकार, यहां देखिए टॉप-5 की लिस्ट
Koenigsegg के सीईओ क्रिश्चियन वॉन कोएनिगसेग ने Jesko Absolut को पेश किया है। जेस्को पर आधारित इस...
વડાપ્રધાન ના કાફલા ને લઇ ને જે રૂટ ઉપર થી નીકળવા ને છે તે રૂટ ઉપર કાફલા સાથે રિહસલ કરવામાં આવ્યું
ભાવનગર મા ભારત ના વડપ્રધાન શ્રી પધારી રહ્યાં છે
આવતીકાલ 29 સપ્ટેમ્બર ના રોજ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथील आंगणवाडीत पालक मेळावा संपन्न@news23marathi
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथील आंगणवाडीत पालक मेळावा संपन्न@news23marathi