मुरम्यामध्येअण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

पाचोड प्रतिनिधी/मुरमा ता.पैठण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी यावेळी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मुरम्याचे सरपंच शिंधुबाई दादासाहेब शिंदे,उपसरपंच उषा दिनकर मापारी,ग्रापमंचायत सदस्य गणेश नेमाणे,ग्रा.प.गोपीचंद आहेर,ग्रा.प.सदस्य जगदीश बाबरे,बीट जमादार किशोर शिंदे,सोसायटी चेअरमन प्रल्हाद मापारी,पोलिस पाटील विश्वनाथ मगरे,अविनाशा मिसाळ,अक्षय लेंभे,अशोक मापारी,माजी सरपंच एकनाथ फटांगडे,आप्पासाहेब शिंदे,उध्दव मगरे,सोनू आहेर,ज्ञानेश्वर आहेर,संजय आहेर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक एकनाथ कोलते,बहीर,सनी मापारी,शाईनाथ चिडे,विजय आहेर,अजय मोठे,समाथान ओव्हळ सह अदी उपस्थित होते.