काल मुंबई येथे अंधेरी पूर्व एमआयडीसी लहुजी साळवे नगर, लहुजी साळवे बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ साठे मातंग समाजाला मार्गदर्शन करताना तो अविस्मरणीय क्षण.तसेच मातंग समाजाचे नेते लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय महासचिव गणेश भाऊ भगत महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्ष बालाजी घुमाडे मुंबई प्रदेश अध्यक्ष राजकुमार कांबळे मानवहित माथाडी संघ अध्यक्ष जितेंद्र अवघडे साहेब मधुकर तुपे साहेब संजय गायकवाड साहेब विनोद तुपे साहेब नालासोपाराचे कार्यकर्ते तुळशीराम चवळे अमोल गवळी संतोष भोसले एकेश् राक्षे ऊमेश शिंदे

 उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन विजयभाऊ जाधव यांनी केले होते..