वाशिम दिनांक 19 सप्टेंबर 2022
सर्व विद्यार्थी ,पालक, ऑटो चालक यांना सुचित करण्यात येते की, वाशिम शहरामध्ये लहान मुले पकडणारी "किडनॅपिंग" करणारी टोळी आल्याचे समजते.
तेव्हा आपण आपल्या पाल्यांच्या बाबतीत सतर्क रहावे. व आपला पाल्य कोणत्याही अनोळखी व्यक्ती बरोबर जाणार नाही याची खात्री करून घ्यावी.
व आपण आपल्या पाल्याच्या ऑटोचालकास या टोळीची सूचना द्यावी व आपल्या पाल्यास शाळेतून नेण्याकरिता कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पाठवू नये.
जनहितार्थ !