सोनपेठ तालुक्यात जनता न्यूज 24 तास या चॅनलच्या माध्यमातून जनता नाईक पुरस्कार करण्यात आले

सविस्तर माहिती आहे की जनता न्यूज के संपादक आशिष भैया मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता नायक पुरस्काराच्या कार्यक्रमाची करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित

 आपले मनोगत व्यक्त करत असताना ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी जनता न्यूज चैनल चे वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या , पत्रकार हा जगाचा आरसा असून समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे स्वतःचा जीव धोक्यात टाकून वेळोवेळी जनसामान्यांवर होणाऱ्या अन्यायावर मात करून न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार बांधव वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात . तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी जनता न्यूज चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर संदीप बोरकर पोलीस निरीक्षक सोनपेठ , सुभाष पवार तालुका वैद्यकीय अधिकारी सोनपेठ , ब्रह्माकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर ब्रह्माकुमारीज संचालिका सोनपेठ , तसेच सोनपेठ शहरातील सर्व पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते , आर्केस्ट्रा कलाकार व संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाण ठिकाणावर उपस्थित गण मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जनता न्यूज २४ तास चैनल च्या सर्व टीमने एक महिना पूर्वीपासून अविरतपणे मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला .