परभणीदि19(प्रतिनिधी)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा किसान मोर्चा परभणी यांच्या वतीने सेवा सप्ताह पंधरवडा साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने भाजपा किसान मोर्चा परभणी यांच्या वतीने लम्पि आजारावर मोफत लसीकरण शिबिर दैठणा ता. जि. परभणी. येथे गोवंश व इतर पशुधन यांच्यावर मोफत लसीकरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी उद्घाटक आ.मोहन भाऊ फड व प्रमुख पाहुणे उद्धवजी नाईक जिल्हा अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा परभणी तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अरुण गवळी ,विलास बाबर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र किसान मोर्चा व रंगनाथजी सोळंके प्रदेश सचिव किसन मोर्चा महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा परिवार दैठणा वतीने करण्यात आले त्यानिमित्त पशुवैद्यकीय दवाखाना दैठणा येथील डॉ मुंडे साहेब व पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथील सर्व डॉक्टर टीम यांनी लसीकरणासाठी मदत केली यानिमित्त 551 पशुधनाचे लसीकरण करण्यात आले यासाठी गावातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायणराव कचवे, दत्तराव कचवे, भागवत कचवे, व्यंकटेश कचवे, महाराणा कचवे व दैठणा परिसरातील सर्व पशुपालक शेतकरी यांची उपस्थिती होती
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नाड़ी भावपुरा के पास अंडर पास में पानी भरने से आक्रोशित ग्रामीणों ने प्रदर्शन कर सौंपा ज्ञापन
नाड़ी भावपुरा के पास अंडर पास में पानी भरने से आक्रोशित ग्रामीणों ने प्रदर्शन कर सौंपा ज्ञापन
કેશોદ તાલુકાના શેરગઢ ગામના મહિયા ક્ષત્રિય સમાજના ફૌજી જવાન નિવૃત્ત થતા સ્વાગત કરવામાં આવ્યું
કેશોદ તાલુકા ના શેરગઢ ગામના મહિયા ક્ષત્રિય સમાજ ના બહાદુરસિંહ બાબરીયા ફૌજી જવાન દેશની સેવા મા...
Aurangabad : शासकीय कामात अडथळा प्रकरणी ढाकरे यांची निर्दोष मुक्तता
Aurangabad : शासकीय कामात अडथळा प्रकरणी ढाकरे यांची निर्दोष मुक्तता
मैं नरेंद्र दामोदर दास मोदी,,,9 जून को तीसरी बार शपथ लेंगे नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी तीसरी बार 9 जून को प्रधानमंत्री पद की शपथ ले सकते हैं। सूत्रों की मानें तो मोदी...
श्रीकृष्ण और गाय की पूजा का पर्व गोपाष्टमी कल:गोवर्धन पर्वत और कृष्ण के गाय चराने से जुड़ी है इस त्योहार की मान्यता
कार्तिक महीने के शुक्ल पक्ष के आठवें दिन गाय और भगवान कृष्ण की पूजा होती है। मान्यता है इस महीने...