चक्क रस्त्यावर पेटवले बायोमेडिकल वेस्टेज शहरात बायो मेडिकल वेस्टेज गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे . असे असतानाही एमजीएम ते अपेक्स रस्त्यावर बायो मेडिकल वेस्टेज टाकून तो पेटविल्याचा प्रकार समोर आला . बायो मेडिकल वेस्टेज ( दवाखाना आणि मेडिकलमधून बाहेर पडणारा कचरा गोळा करण्यासाठी शहरात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे . हा कचरा रस्त्यावर टाकणे धोकादायक असते . असे असतानाही , न्यू बायजीपुरा इंदिर मनपा शाळेजवळ , एका खासगी मेडिकल शॉप ने बायो मेडिकल वेस्ट रस्त्यावर फेकून , तो पेटविण्याचा प्रयत्न केला . पावसामुळे ही औषधी , गोळ्या , इजेक्शन अर्धवट जळालेल्या अवस्थेत तसेच पडून असल्याचे दिसून आले . शहरात अनेक ठिकाणी असेच प्रकार सुरू आहेत . परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष केले जाते

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं