परभणी(प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सूचना दिल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उपायुक्त महेश गायकवाड यांनी बोरवंड येथील घनकचरा व्यवस्थापन कल्पाच्या कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाचे प्रमुख मिर्झा तन्वीर बेग व गुत्तेदार यांना दिले. कंत्राटदारामार्फतचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ अमृत महोत्सव मोहीम राबवण्यात बाबत कर्मचार्यांना आदेशीत करण्यात आले. तसेच गायकवाड यांनी कंत्राटदारास सूचना दिल्या.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सफाई कर्मचारी भर्ती मे आरक्षण पद्वति के विरोध मे हडताल पर रहे सफाई कर्मचारी
बून्दी। वर्ष 23-24 की सफाई कर्मचारी भर्ती मे लागू आरक्षण पद्धति का विरोधस्वरूप व भर्ती मे...
होटल वेलकम एन.एच.52 मे सदिग्ध गतिविधियो मे लिप्त 14 व्यक्ति गिरफ्तार
जिला पुलिस अधीक्षक बून्दी, राजेन्द्र कुमार मीणा आईपीएस द्वारा जिला बून्दी में अवैध एंव...
દિયોદર ખાતે યોજાયો રક્તદાન કેમ્પ....
દિયોદર ખાતે યોજાયો રક્તદાન કેમ્પ,,બનાસકાંઠા જિલ્લાના દિયોદર તાલુકામા દર વર્ષે મહાશિવરાત્રીના રોજ...