औरंगाबाद : करमाड ते सिडको सिटी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना काल रविवारी वरुड फाट्यावर घडली. काही तांत्रिक कारणामुळे या बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही करमाड वरून सिडको बस स्थानकाकडे प्रवाशांना घेऊन जात असतानाच चाकामधून अचानक आवाज आला. आवाच येताच चालकाने सतर्कता बाळगत प्रवाशांना खाली उतरवले.त्यानंतर उपलब्ध मेकॅनिकला मदतीसाठी फोन लावला. चालकाने गाडी बंद करून परत सुरू केल्यानंतर इंजिनला आग लागल्याचं लक्षात आलं. त्यानंतर चालकाने सिलिंडर वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न केले. मात्र, ही आग वाढली होती. दरम्यान, सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. दरम्यान, सदर बसची नियमित सर्व्हिसिंग मागील महिन्यात टाटाच्या सर्विस सेंटर येथे झाली होती. आता कंपनीकडून तपासणी झाल्यानंतर नेमकी ही आग कशामुळे लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
किसान, उद्यमी, महिलाओं और आमजन का सर्वांगीण विकास करने वाला बजट : पंकज मेहता
वित्त मंत्री राजस्थान सरकार दीया कुमारी ने तीसरी बार बजट पेश कर सभी को राहत पहुंचाने की दिशा में...
સુત્રાપાડા. મદદગાર ફાઉન્ડેશન દ્વારા રક્તદાન કેમ્પ યોજાયો
સુત્રાપાડા. મદદગાર ફાઉન્ડેશન દ્વારા રક્તદાન કેમ્પ યોજાયો
টীয়কৰ বলমাত প্ৰয়াত বুদ্ধিন্দ্ৰনাথ শৰ্মাৰ স্মৃতিচাৰণ সভা অনুষ্ঠিত
টীয়কৰ বলমাত প্ৰয়াত বুদ্ধিন্দ্ৰনাথ শৰ্মাৰ স্মৃতিচাৰণ সভা অনুষ্ঠিত #khabar24x7assam
अकनिर कविता घर,असम केंद्रीय समिति (रोहा)की य्गारह सदस्यीय बारहपुजीया आंचलिक समिति गठित।
अकनिर कविता घर,असम केंद्रीय समिति (रोहा)की य्गारह सदस्यीय बारहपुजीया आंचलिक समिति...