औरंगाबादेत दोघा पोलिसातच हाणामारी मोंढा नाक्यावर पोलिसांतच हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले . साध्या वेशातील पोलिसाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बुकलले . ही घटना १६ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली . साध्या वेशातील पोलिसाला नंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नेण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला . त्याच्या दोन साथीदारांनाही सोबतच जेलमध्ये डांबले आहे . Fo साहेबराव बाबुराव विखारे ( ३७ , रा . कैलासनगर ) असे या पोलिसाचे नाव असून , तो ग्रामीण पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे . त्याचे साथीदार विश्वजीत दगडू जाधव ( रा . विष्णूनगर ) , अनिल खंडू गायकवाड हे मजूर आहेत . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असल्याने रात्री ११ च्या आत दुकाने , हॉटेल्स , पानटपऱ्या बंद करण्याचे निर्देश होते . आदेशाची अंमलबजावणी करत असताना पानटपरीवर जमलेल्या गर्दीला घरी जाण्यास पोलिसांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
થરાદ વાવ ના ગામડાઓમાં લીલા વૃક્ષોનું ખુલ્લેઆમ નિકેતન, તંત્ર કુંભ કરણની નિંદ્રામાં@live24newsgujarat
થરાદ વાવ ના ગામડાઓમાં લીલા વૃક્ષોનું ખુલ્લેઆમ નિકેતન, તંત્ર કુંભ કરણની નિંદ્રામાં@live24newsgujarat
NMDC Share News: अच्छे रहें कंपनी के नतीजे, आगे किस Target Price के लिए करें निवेश? | CNBC Awaaz
NMDC Share News: अच्छे रहें कंपनी के नतीजे, आगे किस Target Price के लिए करें निवेश? | CNBC Awaaz