पालम प्रतिनिधी

शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती नंतर प्रथमच आज रोजी 18/09/2022 पालम तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना अनेक ठिकाणी त्यांचा सत्कारही करण्यात आला शिवसेना दसरा मेळावा निमित्त आज पालम येथे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दसरा मेळावा संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी

चंद्रकांत सुर्यवंशी - गंगाखेड विधानसभा प्रमुख. 

एकनाथ लोखंडे -उप- जिल्हा प्रमुख

प्रकाश कराळे पूर्णा तालुकाप्रमुख

 पांडुरंग होळगे , शिवाजी शिंदे ,सतीश शिंदे, पांडुरंग रोकडे, विनायक गायकवाड, विष्णू पौळ, मारोतराव पौळ, सूर्यकांत पौळ ,देविदास पौळ, प्रल्हाद पौळ, माऊली पौळ, भानदास पौळ, गोविंदराव शिंदे आदी उपस्थित होते