३ हजार ५०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मागच्या शेतकऱ्यांच्या पीक पाहणीत बदल करण्याची मराठवाड्यात  गोगलगायीमुळं देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडे मागणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान सरकारमध्ये करणार असल्याचेही अब्दुल झाले आहे . अशा नुकसानग्रस्त मदतीसाठी सत्तार यांनी यावेळी सांगितलं . शेतकऱ्यांना देखील ९ ७ कोटी तिजोरीत खडखडाट होता , हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रुपयांची मदत आपण जाहीर अजित दादांना देखील माहित असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं . या सरकारमध्ये जर तिजोरीचा खडखडाट असता तर ३ हजार ५०० कोटी रुपये शेतकन्यांच्या खात्यात गेले नसते असेही सत्तार म्हणाले . खडखडाट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे सत्तार म्हणाले . दरम्यान , राज्यात यंदा २७ लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाचित झाले आहेत . त्यांच्या खात्यावर ३ हजार ५०० कोटी रुपयांची मदत पोहोचली असल्याचेही आहे . सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी सत्तार म्हणाले . पैसे शेतकन्यांच्या खात्यावर ऑनलाईन सोडले आहेत . राज्यात २७ लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले असल्याचे सत्तार म्हणाले . गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ९ ७ कोटी रुपयांची मदत दरम्यान , ऑनलाईन ई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असल्याचे सत्तार म्हणाले . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली केल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे . लातूर , उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मोठं नुकसान खरीप हंगामात सोयाबीनचे पीक ऐन जोमात आल्यानंतर अनेक ठिकाणी शंखी गोगलगायींनी ते नष्ट केले होते . परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले . त्यामुळे याची नुकसानभरपाई केली जात होती . त्यामुळे लातूर , उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे निर्देश दिले होते . यानुसार या ३ जिल्ह्यांना ९ ८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे . शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा प्रचार प्रसार करावा , जेणेकरून इतर शेतकऱ्यांसाठी या यशोगाथा पथदर्शी ठरतील . कृषी योजनांची माहिती कृषी यंत्रणेमार्फत गावातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे . गावातील शेतकरी सुखी व्हावा , शासकीय योजनांचा लाभ थेट गावातील प्रत्येक शेतकन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न असल्याचे देखील सत्तार यावेळी म्हणाले .