३ हजार ५०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मागच्या शेतकऱ्यांच्या पीक पाहणीत बदल करण्याची मराठवाड्यात गोगलगायीमुळं देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडे मागणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान सरकारमध्ये करणार असल्याचेही अब्दुल झाले आहे . अशा नुकसानग्रस्त मदतीसाठी सत्तार यांनी यावेळी सांगितलं . शेतकऱ्यांना देखील ९ ७ कोटी तिजोरीत खडखडाट होता , हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रुपयांची मदत आपण जाहीर अजित दादांना देखील माहित असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं . या सरकारमध्ये जर तिजोरीचा खडखडाट असता तर ३ हजार ५०० कोटी रुपये शेतकन्यांच्या खात्यात गेले नसते असेही सत्तार म्हणाले . खडखडाट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे सत्तार म्हणाले . दरम्यान , राज्यात यंदा २७ लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाचित झाले आहेत . त्यांच्या खात्यावर ३ हजार ५०० कोटी रुपयांची मदत पोहोचली असल्याचेही आहे . सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी सत्तार म्हणाले . पैसे शेतकन्यांच्या खात्यावर ऑनलाईन सोडले आहेत . राज्यात २७ लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले असल्याचे सत्तार म्हणाले . गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ९ ७ कोटी रुपयांची मदत दरम्यान , ऑनलाईन ई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असल्याचे सत्तार म्हणाले . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली केल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे . लातूर , उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मोठं नुकसान खरीप हंगामात सोयाबीनचे पीक ऐन जोमात आल्यानंतर अनेक ठिकाणी शंखी गोगलगायींनी ते नष्ट केले होते . परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले . त्यामुळे याची नुकसानभरपाई केली जात होती . त्यामुळे लातूर , उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे निर्देश दिले होते . यानुसार या ३ जिल्ह्यांना ९ ८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे . शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा प्रचार प्रसार करावा , जेणेकरून इतर शेतकऱ्यांसाठी या यशोगाथा पथदर्शी ठरतील . कृषी योजनांची माहिती कृषी यंत्रणेमार्फत गावातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे . गावातील शेतकरी सुखी व्हावा , शासकीय योजनांचा लाभ थेट गावातील प्रत्येक शेतकन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न असल्याचे देखील सत्तार यावेळी म्हणाले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Bangladesh की कमान Muhammad Yunus ने संभाली, क्या पटरी पर लौटेगा देश? (BBC Hindi)
Bangladesh की कमान Muhammad Yunus ने संभाली, क्या पटरी पर लौटेगा देश? (BBC Hindi)
અમદાવાદ દિલ્હીના મુખ્યપ્રધાન અરવિંદ કેજરીવાલે રવિવારે શાહીબાગ ખાતે સફાઈ કર્મચારી સાથે બેઠક કરી.
અમદાવાદ દિલ્હીના મુખ્યપ્રધાન અરવિંદ કેજરીવાલે રવિવારે શાહીબાગ ખાતે સફાઈ કર્મચારી સાથે બેઠક ...
CG News: 100 से अधिक जवानों की जान लेने वाले चार नक्सलियों ने किया समर्पण, 2 गिरफ्तार
दंतेवाड़ा में पुलिस को बड़ी सफलता मिली। दो नक्सली दंपत्ति ने किया आत्म समर्पण किया जिसपर बीस लाख का...
দলগাঁও আঞ্চলিক ছাত্ৰ সন্থাৰ উদ্যোগত গৰু বিহু উদযাপন
দলগাঁও আঞ্চলিক ছাত্ৰ সন্থাৰ উদ্যোগত গৰু বিহু উদযাপন