हिंगोली शुभंकरोती फॉउंडेशन नांदेड व देसाई फॉउंडेशन ट्रस्ट स्कोर एसई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था द्वारे संचलीत श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयात गुरुवार दि.१५ ते १६ सप्टेंबर रोजी दरम्यान मासिकपाळी व आरोग्यविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले. य
श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयात दोन दिवशीय शुभंकरोती फॉउंडेशन व देसाई फॉउंडेशन ट्रस्ट स्कोर एसई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना मासिकपाळी व आरोग्यविषय जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी फॉउंडेशनच्या जिल्हा महिला समन्वयक वैशाली सूर्यवंशी यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज, आहार, व्यायाम व तरुण अवस्थेत शरीरात होणारे बदल व मुलींचा सुरक्षितते विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेतील मुलीची संख्या लक्षात घेता दोन दिवस त्यांनी मुलींना स्वतःच्या आरोग्यविषयक बाबी समजून सांगितल्या. फॉउंडेशन तर्फे सर्व मुलींना सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.प्रकाश अंभोरे, महिला शिक्षक व लोळवरकर आदींनी सहकार्य केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Xiaomi 14 CIVI: दो फ्रंट कैमरा वाला फोन खरीदने का शानदार मौका, साथ में Free मिल रही है Redmi Watch
शाओमी ने अपने भारतीय ग्राहकों के लिए बीते दिन 12 जून को Xiaomi 14 CIVI लॉन्च किया है। इस फोन को...
હારીજ ના સોઢવ ગામે કૉંગેસની મારુ બુથ,મારું ગૌરવ મિટિંગ યોજાઈ
હારીજ તાલુકાના સોઢવ ગામે મારુ બુથ,મારું ગૌરવ ની મિટિંગ યોજાઈ બુથ નં-1 અને 2 કાઁગ્રેસ ના ૮ વચન અને...
સીસીટીવી ના આધારે ગુનાનો ભેદ ઉકેલવામાં જૂનાગઢની નેત્રમ શાખાની સતત પાંચમી વાર પ્રથમ સ્થાન મળવ્યું
સીસીટીવી ના આધારે ગુનાનો ભેદ ઉકેલવામાં જૂનાગઢની નેત્રમ શાખાની સતત પાંચમી વાર પ્રથમ સ્થાન મળવ્યું
প্ৰথম বাৰৰ বাবেহোন্দাই মৰ্টৰছে ৰাইজৰ বাবে লৈ আহিছে 5.99 লাখত মাইক্ৰ S U V Exter Car.
আজি মৰাণ খটখটিস্থিত বৰা হোণ্ডাই ৰ শ্ব ৰূমত Micro S U V Exterমুকলি কৰা হয়। অনুষ্ঠানত জনপ্ৰিয়...
ડીસામાં મસાલાની દુકાનમાંથી ચોરી કરનાર બે શખ્સોને પોલીસે ઝડપ્યા
ડીસામાં મસાલાની દુકાનમાંથી 15 કટ્ટા ધાણાની ચોરી થઈ હોવાની ઘટના સામે આવી હતી. જે મામલે ડીસા શહેર...