हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ शहरांमध्ये आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरा करण्यात येत असून त्याच अनुषंगाने आज औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.तर या रक्तदान शिबिरामध्ये शहरातील नागरिकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.यावेळी भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Eye Flu In MP: मध्य प्रदेश के इस जिले में फैला आई फ्लू, बच्चों को लेकर अलर्ट; जानें बचाव के उपाय।
Eye Flu In MP: मध्य प्रदेश के इस जिले में फैला आई फ्लू, बच्चों को लेकर अलर्ट; जानें बचाव के उपाय।...
जयपुर में दीपावली पर सबसे अच्छी सजावट के इनाम घोषित:बड़े मार्केट में जौहरी बाजार पहले नंबर पर रहा
जयपुर पुलिस कमिश्नरेट ने दीपावली पर हुई सजावट के पुरस्कारों की घोषणा कर दी है। हर साल की तरह इस...
અમદાવાદ સાઇબર સેલ દ્વારા એક હિસ્ટ્રીસીટર ની ધરપકડ અમેરિકા usa અમેરીકન નાગરીકો સાથે છેતરપીંડી કરતા
અમદાવાદ સાઇબર સેલ દ્વારા એક હિસ્ટ્રીસીટર ની ધરપકડ અમેરિકા usa અમેરીકન નાગરીકો સાથે છેતરપીંડી કરતા
क्या आपको पता था ये स्टॉक्स मल्टीबैगर बनेंगे?
क्या आपको पता था ये स्टॉक्स मल्टीबैगर बनेंगे?