सिल्लोड तालुक्यातिल सराटी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . रमन इंगळे यांनी जनावरांची तपासणी करून लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासह लंपी आजाराबाबत घ्यावयाची काळजी व निगराणी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . गावागावात गोचीड , डास निर्मूलन व स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले .सराटी येथे सर्वाधिक ९ ५ टक्के लसीकरण केले . यावेळी सरपंच यशवंतराव गुळवे , शिवसेना शाखाप्रमुख संतोष पाटील लहाने , ग्रामसेवक रहेमान पठाण , गजानन घायवट , अनिल गुळवे , सुंदर शेळके , शिवाजी गुळवे , अंकुश घायवट , आत्माराम गुळवे , अशोक गायकवाड , रावसाहेब गुळवे , सोमीनाथ गायकवाड , भिमराव नरवाडे , माणिकराव नरवाडे , काशिनाथ गुळवे , विशाल गुळवे , रंगनाथ गुळवे , रमेश गुळवे सोमीनाथ बनकर आदींसह नागरिक उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
50MP अल्ट्रा पिक्सल कैमरा वाला दमदार मोटोरोला फोन कल होगा लॉन्च, इन खूबियों पर हार जाएंगे दिल
मोटोरोला कल यानी 16 मई 2024 को अपने ग्राहकों के लिए एक नया फोन लॉन्च कर रहा है। कंपनी भारतीय...
મહુધા બ્રાહ્મણી માતાજીના મંદિરે મહા આરતી 2022 | Spark Today News Vadodara
મહુધા બ્રાહ્મણી માતાજીના મંદિરે મહા આરતી 2022 | Spark Today News Vadodara
Akash Air Defence System ने एक बार में 4 टारगेट उड़ा कर नया इतिहास रचा, दुनिया का पहला देश
Akash Air Defence System ने एक बार में 4 टारगेट उड़ा कर नया इतिहास रचा, दुनिया का पहला देश
ರಾಯಚೂರಿನ ತಿಂಥಣಿಬ್ರಿಜ್ ಮಠದಲ್ಲಿ ಹಾಲುಮತ ಸಂಸ್ಕೃತಿ ವೈಭವ: ಮೂವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗುವುದು - ಎಚ್. ವಿಶ್ವನಾಥ್
ಜನವರಿ 5, 2024
ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಗಿನೆಲೆ ಮಹಾಸಂಸ್ಥಾನ ಕನಕ ಗುರುಪೀಠದ ಶಾಖಾಮಠವಾದ ತಿಂಥಣಿಬ್ರಿಜ್...