उदगीर मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर मदत देणे गरजेचे असते असे प्रतिपादन उदगीर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री परमेश्वर सुभेदार यांनी केले ते तालुका विधि सेवा समिती उदगीर व संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव संचलित जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळा उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानसिक आजारी आणि मानसिक दृष्ट्या अक्षआजारी आणि मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्तींना कायदेशीर सेवा या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जीवन विकास निवासी मतिमंद कर्मचाराचे अधिक्षक राजा पटेल अब्दुल मलिक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री परमेश्वर सुभेदार दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर चे न्यायाधीश श्री निखिल चव्हाण उदगीर येथील प्रसिद्ध मनोरुग्न चिकित्सक डॉक्टर जावेद राजे साहेब अत्तार एडवोकेट महेश मळगे एडवोकेटजीवन विकास निवासी मतिमंद कर्मचाराचे अधिक्षक राजा पटेल अब्दुल मलिक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री परमेश्वर सुभेदार दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर चे न्यायाधीश श्री निखिल चव्हाण उदगीर येथील प्रसिद्ध मनोरुग्न चिकित्सक डॉक्टर जावेद राजे साहेब अत्तार एडवोकेट महेश मळगे एडवोकेट जे विरोधी जहागीरदार अस्थिभंग कर्मचाऱ्यांचे अधीक्षक प्रसाद औरादे गुरुनाथ पाटील किशोर भालेराव नागेंद्र साबणे हिरवत भ दरवार आदीची उपस्थिती होती पुढे बोलताना न्यायाधीश सुभेदार म्हणाले की सर्वसामान्य माणसापेक्षा या व्यक्तींना आपले आयुष्य कसे जगावे हे समजत नाही त्यामुळे विधी सेवा समिती व कोणी कोणतीही स्वयंसेवी संस्थांची कशाचे पालकत्व स्वीकारून त्यांना योग्य ती मदत करावी याबाबतीत सरकारी योजना मिळवून देण्याचे व कायदेशीर सल्ला देण्याचे कार्य करावे यावेळी न्यायाधीश निखिल चव्हाण म्हणाली की सर्व समाज घटकांना संविधान दिलेला अधिकार आहे त्यामुळे दिव्यांग असो की मानसिक दृष्ट्या आजार असणाऱ्या व्यक्ती असो त्यांना न्याय हा सारखाच आहे अशा लोकांच्या मागे न्याय मिळून देण्यासाठी विधी सेवा तत्पर आहे यावेळी मानसोपचार तज्ञ डॉक्टर जावेद अत्तर म्हणाली कीन्याय मिळून देण्यासाठी विधी सेवा तत्पर आहे यावेळी मानसोपचार तज्ञ डॉक्टर जावेद अत्तार् मनाली की मानसिक आजार हा कोणालाही होऊ शकतो हा आजार रासायनिक जडणघडणीतून उपजत असते याचे मुख्य कारण म्हणजे तान तनाव वाढत जाणे हे होयमनाली की मानसिक आजार हा कोणालाही होऊ शकतो हा आजार रासायनिक जडणघडणीतून उपजत असते याचे मुख्य कारण म्हणजे ताण तणाव वाढत जाणे हे होय आजची जीवनशैली अतिरेक मुळे मानसिक आजार होतो हा आजार सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही प्रकारावर अवलंबून आहे जास्त आनंद व सुख झाला तरी होतो अति दुःख जीवनातील नैराश्य रागीटपणा अधिकाऱ्यांमुळे हा आजार होतो या आजारामुळे जगात आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे या त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता यानैराश्य रागीटपणा अधिकाऱ्यांमुळे हा आजार होतो या आजारामुळे जगात आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे या त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता यावर उपचार आहेत असेही ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट महेश मळगे यांनी केले अध्यक्ष राजा पटेल यांनी आपलीअध्यक्ष राजा पटेल यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी आणि परिश्रम घेतले यावेळी मतिमंद मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले शाळेच्या परिसरात प्रमुख अतिथी हस्ते वृक्षारोपण करण्यात आले